View in ENGLISH 8308190461

तुमचा व्यवसाय पुढच्या टप्प्यावर नेणारा तुमचा बचत मित्र!

व्यवसाय कर्ज

व्यवसाय छोटा असो किंवा मोठा… तो वाढवायचा असला की भांडवलाची आवश्यकता भासतेच. अनेक वेळा खेळत्या भांडवलाचीही आवश्यकता असते. अशा वेळी तुम्हाला त्वरित कर्ज देऊन तुमचा हा हक्काचा बचत मित्र तुम्हाला साथ देतो.

व्याजदर: 15%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता
  • 4 पासपोर्ट साईज फोटो

हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – कर्ज चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप