View in ENGLISH 8308190461

जेथे जेथे बचत मित्र असे... तेथे तेथे लक्ष्मी वास करे!

वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना

अनेकदा आपल्या हातात मोठी रक्कम येते आणि आपण बचतही करतो पण कधी कधी 'आहेत पैसे' म्हणून अशा ठिकाणी खर्च करतो ज्याची आपल्याला गरज देखील नसते. हीच सवय लक्षात घेऊन तुमच्या बचत मित्राने तुम्हाला बचत करायची सवय लागावी या उद्देशाने वैभव लक्ष्मी मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला एकरकमी पैसे गुंतवायचे आहेत जे ४०१ दिवसांनंतर तुम्हाला परत मिळतात, तेसुद्धा तब्बल 10% व्याजासह.

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कालावधी सामान्य ज्येष्ठ नागरिक सोसायटी
401 दिवस 10% 10.25% 10.25%
301 दिवस 9.5% 9.75% 9.75%
201 दिवस 9% 9.25% 9.25%
101 दिवस 8.5% 8.75% 8.75%
71 दिवस 5.5% 5.75% 5.75%
41 दिवस 4.5% 4.75% 4.75%
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप