प्रॉपर्टी कर्ज
आयुष्यात आर्थिक संकट कधीही येऊ शकते आणि अशा वेळीच तुमच्या सोबतीला खंबीरपणे उभा राहतो आपला बचत मित्र! त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तुमच्या प्रॉपर्टीवर कमीत कमी व्याजदरावर तुम्हाला तत्पर कर्ज मिळेल.
व्याजदर: 14%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदार आणि सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो