View in ENGLISH 8308190461

आयुष्याला गती देण्यासाठी कायम तत्पर... तुमचा बचत मित्र!

दुचाकी वाहन कर्ज

दैनंदिन आयुष्यात वाहन ही आता एक गरज झाली आहे. रोजची कामे लवकर होण्यासाठी, इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्यासाठी एखादी टू व्हीलर हाताशी असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या आयुष्याला गती देण्यासाठी आणि तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागू नये यासाठी तुमचा बचत मित्र तुम्हाला एका दिवसात दुचाकी वाहन कर्ज उपलब्ध करून देतो.

व्याजदर: 9%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 4 पासपोर्ट साईज फोटो

हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – कर्ज चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप