View in ENGLISH 8308190461

बचत मित्र म्हणजे मुलांचा लहानपणी पासूनचा सोबती...

बालक भविष्य योजना

मुलांच्या भविष्याची काळजी आई-वडिलांना असतेच. पण ती काळजी थोडी कमी होते जेव्हा मुलांची सोबत चांगली असते… जशी आपल्या बचत मित्राची! बचत मित्राच्या सोबतीने तुम्हाला फक्त १००० रुपये दरमहा ६० महिन्यांसाठी गुंतवायचे आहेत ज्यामुळे मुलांच्या भविष्यासाठी हळूहळू बचतही सुरू होते आणि त्यांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षितही होते.

60 महिने दर महिना ₹1000 गुंतवणुकीवर12व्या वर्षी19व्या वर्षी26व्या वर्षी
₹60000₹1 लाख₹2 लाख
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप