View in ENGLISH 8308190461

संकटाच्या काळात तत्परतेने पाठीशी उभा राहतो तो खरा मित्र... आपला बचत मित्र!

सोने तारण कर्ज

कधी कधी अचानक आर्थिक संकट येते. अशा वेळेस जर तुमच्याकडे सोन्याचे दागिने असतील तर तुमचा बचत मित्र तुम्हाला ५ मिनिटांत सोन्याच्या दागिन्यांवर कर्ज देतो. त्वरित आणि अल्प व्याजदरामध्ये मिळणारी ही योजना नेहमीच खूप मदत करते.

सोने तारण कर्ज : व्याजदर 12% ते 18%

स्वर्ण आधार सोने तारण कर्ज : व्याजदर 7.99% ते 17.99%

कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • 2 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – कर्ज चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप