View in ENGLISH 8308190461

प्रोजेक्टचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी साथ देणारा आपला बचत मित्र!

प्रोजेक्ट कर्ज

‘कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट’ प्लॅन करणे आणि साकारणे काही सोपे काम नाही. आपल्या माणसांची, विश्वासू साथीदारांची मदत ही लागतेच. म्हणूनच तुमच्या बचत मित्राने तुम्हाला साथ देण्यासाठी प्रोजेक्ट कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी कमीत कमी वेळात आणि कमीत कमी कागदपत्रांमध्ये कर्ज मिळते

व्याजदर: 16%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

कर्जदार आणि सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता
  • 4 पासपोर्ट साईज फोटो
  • विक्री करार
  • प्रॉपर्टी कार्ड

हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • वीजबिल
  • ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
  • 3 चेक
  • मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
  • गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – कर्ज चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप