गृहकर्ज
प्रत्येकाला स्वतःचे घर हवे असते, जिथे आपल्या कुटुंबासोबत आनंदात राहता येईल. हेच स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला साथ देतो आपला बचत मित्र. आमच्या गृहकर्ज अंतर्गत तुम्हाला कमीत कमी कागदपत्रांमध्ये त्वरित कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
व्याजदर: 13%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो