View in ENGLISH 8308190461

बचत मित्र सांगतो... ‘थेंबा-थेंबानेच सागर बनतो!’

दैनंदिन ठेव योजना

आपण दररोज कितीही पैसे कमवत असलो तरी तेवढेच खर्चही करतो. पण बचत मात्र करत नाही. आपल्याला हीच बचतीची सवय लागावी आणि आपण रोज किमान ₹100, ₹150, ₹200, इ. तरी बचत म्हणून बाजूला ठेवावे यासाठी आपल्या बचत मित्राने सुरू केली आहे दैनंदिन ठेव योजना. या योजनेमुळे दररोज बचत तर होतेच त्यासोबत आपल्या बचतीवर चांगले व्याजही मिळते.

आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप