मॉर्गेज कर्ज
असं म्हणतात की आयुष्यात काही दिवस चांगले असतात तर काही वाईट… पण जेव्हा बचत मित्राची साथ असते तेव्हा कितीही वाईट दिवस किंवा आर्थिक अडचणी असल्या तरी मॉर्गेज कर्जाच्या रूपाने आपल्याला योग्य मार्ग आणि तत्परतेने साथ मिळतेच; ते ही कमीत कमी व्याजदरामध्ये!
व्याजदर: 14%
दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६
कर्जदार आणि सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- विक्री करार
- प्रॉपर्टी कार्ड
हमीदारांनी द्यायची कागदपत्रे (२ हमीदार)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- ३ वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती (घरपट्टी)
- गुमास्ता (शॉप ॲक्ट) परवाना / पगार पत्रक (सॅलरी स्लिप)
- 3 पासपोर्ट साईज फोटो