View in ENGLISH 8308190461

मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा आपला बचत मित्र...

श्रीमंत बालक मुदत ठेव योजना

मुले आणि त्यांची स्वप्ने नेहमीच मोठी असतात; हीच स्वप्ने पूर्ण व्हावीत, त्यांनी आयुष्यात प्रगती करावी म्हणून आहे आपली ही खास योजना. यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच १ लाख रुपये गुंतवायचे आहेत. मुले ७, १४ किंवा २१ वर्षांची झाल्यावर तुम्हाला ही रक्कम पुन्हा मिळेल. या योजनेमुळे तुमचे पैसे सुरक्षित तर राहतातच सोबतच मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मदतही योग्य वेळी मिळते.

गुंतवणूक7 वर्षांनंतर14 वर्षांनंतर21 वर्षांनंतर
₹1 लाख₹1 लाख₹1 लाख₹2 लाख
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप