View in ENGLISH 8308190461

हक्काने आणि हट्टाने बचत करायला लावतो तो खरा बचत मित्र

आवर्त ठेव योजना

बचतीचे महत्त्व तुमचा हा बचत मित्र जाणतो आणि म्हणूनच तुम्ही दरमहा एक छोटीशी रक्कम तरी बाजूला काढून ठेवावी यासाठी हट्ट धरतो. तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या भविष्यासाठी ही दरमहा जमवलेली छोटी छोटी रक्कम खूप मोठी मदत करते. आवर्त ठेव योजनेमध्ये दरमहा गुंतवायची रक्कम इतकी छोटी असते की त्याचे आपल्याला कोणतेच टेन्शन येत नाही आणि बचतीवर भरघोस व्याजही मिळते.

मासिक गुंतवणूक1 वर्ष : 10%2 वर्ष : 10%3 वर्ष : 11%4 वर्ष : 11.50%5 वर्ष : 12%
₹500₹6333₹13323₹21373₹30513₹41112
₹1000₹12665₹26645₹42746₹61025₹82223
₹2000₹25330₹53290₹85492₹122051₹164447
₹5000₹63326₹133226₹213730305127₹411117
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप