चारचाकी वाहन कर्ज
व्याजदर: 16.25%
कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- 3 वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती
- गुमास्ता परवाना / पगार पावती
- 4 पासपोर्ट साईज फोटो
- चारचाकी वाहनाचे कोटेशन
सह-कर्जदाराने द्यायची कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वीजबिल
- 3 वर्षांचे आयकर विवरणपत्र (ITR)
- 3 चेक
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मालमत्ता कर पावती
- गुमास्ता परवाना / पगार पावती
- 3 पासपोर्ट साईज फोटो