View in ENGLISH 8308190461

महाराष्ट्र रेडियेन्स पुरस्काराचं गौरव नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि. चे अध्यक्ष मा. जितेंद्र वासनिक यांना उत्कृष्टतेसाठी पुरस्कृत केलं गेलं आहे .

3rd pride Bharat Award @नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.

नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ला प्रतिष्ठित नवराष्ट्र सहकारी पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे! हा पुरस्कार राज्यातील सर्वोत्तम मल्टिस्टेट सहकारी संस्थेला दिला जातो आणि हा सन्मान नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ला देण्यात आला आहे

कौशल्य (२०२४), राज्यस्तरीय स्पर्धा (महाराष्ट्र) - संगणक ज्ञान कौशल्य व टंकलेखन गती स्पर्धा (जून २०२४), च्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर सिटी मल्टीस्टेटचे अध्यक्ष श्री जितेंद्र वासनिक आंमत्रित करण्यात आले , त्यांनी लोकमंच चॅनेल शी संवाद साधुन विद्यार्थांना प्रोत्सहन दिले आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

(कौशल्य २०२५ 🏆✨ 'ई-जनरेशन कमर्शियल टायपिंग इन्स्टिट्यूट'च्या विद्यार्थ्यांचा दमदार विजय .नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. यांना या कार्यक्रमाचे प्रायोजक होण्याचा मान लाभला.तसेच संस्थेचे अध्यक्ष मा . जितेंद्र वासनिक यांना सम्मानित करण्यात आले · 📍 सेंट उर्सुला स्कूल, नागपूर 📅 २० सप्टेंबर २०२५)

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप