View in ENGLISH 8308190461

बचत मित्राकडे असलेली ठेव योजना... म्हणजे एक भक्कम साथ!

पिग्मी खात्यावर कर्ज

भविष्यासाठी बचत करायची या उद्देशाने आपण रोज छोटी-छोटी रक्कम आपल्या पिग्मी खात्यात जमा करत असतो. हीच रक्कम काही काळानंतर इतके मोठे रूप घेते की आपण त्यावर कर्जसुद्धा काढू शकतो. त्यामुळे कधी पैशांची गरज भासली तर काळजी करू नका, तुमच्या पिग्मी खात्यावर तुम्हाला त्वरित कर्ज मिळेल.

व्याजदर: 15%

दर लागू दिनांक: ०३ ऑक्टोबर २०२६

आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – कर्ज चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप