View in ENGLISH 8308190461

बचत मित्र सोबत असला की तुम्ही लखपती होणारच!

लखपती आवर्त ठेव योजना

आपल्या प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्या हातात एक रकमी लाख रुपये यावे; आणि तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचा बचत मित्र घेऊन आला आहे लखपती आवर्ती ठेव योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक छोटोशी रक्कम गुंतवायची आहे जी काही महिन्यांमध्येच तुम्हाला लखपती बनवते.

गुंतवणूककालावधीमुदतपूर्ण मिळणारी रक्कम
₹790012 महिने₹1 लाख
₹376024 महिने
₹234036 महिने
₹164048 महिने
₹122060 महिने
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – आवर्त ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप