View in ENGLISH 8308190461

बचत मित्र म्हणजे आधार... आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा!

मासिक व्याज योजना

आयुष्यात कधी ना कधी आपल्यालाही आधार लागतो; कायम साथ देणारा मित्र लागतो. आयुष्यभर काम केल्यानंतर आता निवृत्तीनंतरचे आयुष्य तरी आरामात आणि आनंदात घालवता यावे अशी इच्छा असते. जी अगदी बरोबर आहे. आपल्या याच माफक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध आहे मासिक व्याज योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त एक रकमी गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर दरमहा त्यावरील परतावा (व्याज) तुम्हाला मिळायला सुरुवात होते.

सामान्य : व्याजदर 9.90%

ज्येष्ठ नागरिक : व्याजदर 10.14%

गुंतवणूकमिळणारी रक्कममिळणारी रक्कम (ज्येष्ठ नागरिकांसाठी)
₹1 लाख₹825₹845
₹2 लाख₹1650₹1690
₹3 लाख₹2475₹2535
₹4 लाख₹3300₹3380
₹5 लाख₹4125₹4225
₹6 लाख₹4950₹5070
₹7 लाख₹5775₹5915
₹8 लाख₹6600₹6760
₹9 लाख₹7425₹7605
₹10 लाख₹8250₹8450
आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप