View in ENGLISH 8308190461

बचत मित्राची सोबत म्हणजे दाम तिप्पट होणारच!

दाम तिप्पट योजना

आपला बचत मित्र कायमच तुमची मेहनत, कष्ट बघत असतो आणि कश्याप्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त मदत करू शकेल, तुमच्या कष्टांचे योग्य फळ मिळू शकेल याचा विचार करत असतो. याच विचारातून जन्माला आली आपली दाम तिप्पट योजना. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त काही रक्कम गुंतवायची आहे जी १३० महिन्यांनंतर तिप्पट होऊन तुम्हाला मिळते.

आता अर्ज करा संपर्क

चौकशी करा – मुदत ठेव चौकशी

फक्त अंक, उदा. 500000

१० अंकी मोबाईल क्रमांक

दिल्यास, चौकशी मिळाल्याचा ई-मेल पाठवला जाईल.

* असलेली माहिती आवश्यक आहे. आम्ही खाते क्रमांक, पासवर्ड किंवा OTP कधीही विचारत नाही.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप