View in ENGLISH 8308190461

मोबाईल बँकिंग

मोबाईल वरून पैसे देणे-घेणे, बिल भरणे, खात्यातील शिल्लक तपासणे इ. सुविधेसाठी मोबाईल बँकिंग उपलब्ध

कोअर बँकिंग

तुम्हाला आमच्या कोणत्याही शाखेतून सर्व सेवा आणि सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध.

लॉकर सुविधा

महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने, इ. सुरक्षित ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध आहे.

SMS अलर्ट

पैसे ट्रान्सफर केल्याचे आणि खात्याबद्दलचे सर्व अपडेट्स तुम्हाला SMS द्वारे मिळण्याची सुविधा उपलब्ध.

कलेक्शन सेंटर

वीज बिल, मोबाईल / टेलिफोन बिल, DTH रिचार्ज या सुविधांसह SBI Life आणि SBI जनरल इन्श्युरन्स उपलब्ध.

NEFT/RTGS/IMPS सुविधा

खातेदारांसाठी भारतात कुठेही पैसे पाठविण्याची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध.

गोदरेज लॉकर सुविधा

गोदरेज लॉकर रूम ग्राहकांच्या मौल्यवान वस्तूंसाठी प्रगत सुरक्षा आणि विश्वासार्ह संरक्षण प्रदान करते. बँक-स्तरीय सुरक्षा मानकांनुसार डिझाइन केलेली ही सुविधा सुरक्षितता, विश्वास आणि पूर्ण समाधान देते.

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप