ठेव योजना
तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त उत्पन्न आणि सुरक्षितता देण्यासाठी विविध ठेव योजना उपलब्ध
आर्थिक स्थैर्यासाठी प्रत्येकाला हक्काने बचतीची सवय लावायला, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला साथ द्यायला नागपूर सिटी मल्टीस्टेटची स्थापना सन २०१४ साली करण्यात आली. या दरम्यान लाखो सभासदांना बचतीची सवय लावून आर्थिक स्थैर्य मिळवून दिले याबद्दल आम्हाला आनंद आहे. भविष्यामध्ये या कार्याची व्याप्ती अधिकाधिक व्हावी यासाठी तुमची अशीच साथ असू द्या!
सर्वात वेगाने विकसित होणारी सहकारी पतसंस्था
गुंतवणूक असो, कर्ज असो अथवा आधुनिक बँकिंग… प्रत्येक सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात अग्रेसर 'नागपूर सिटी मल्टीस्टेट'
तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त उत्पन्न आणि सुरक्षितता देण्यासाठी विविध ठेव योजना उपलब्ध
आर्थिक अडचण छोटी असो अथवा मोठी, तत्पर कर्ज देण्यासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध
नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड येथे गोदरेज लॉकर रूम सुविधा — सुरक्षित, टिकाऊ आणि परवडणारी!
कर्जाचा मासिक हप्ता, ठेवीवरील मुदतपूर्ती रक्कम किंवा दरमहा मिळणारे व्याज लगेच काढा.
ही आकडेवारी फक्त अंदाजासाठी आहे. प्रत्यक्ष व्याजदर, कालावधी आणि अटी संस्थेच्या नियमांनुसार ठरतील; अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेशी संपर्क साधा.
योजना निवडा आणि माहिती भरा, आमचा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधेल.
नागपूर, अमरावती आणि मुंबई परिसरात आमच्या शाखा आपल्या सेवेत आहेत.
आम्ही आपल्या हाकेच्या अंतरावर आहोत, कोणत्याही प्रकारची शंका असल्यास अथवा कोणत्याही योजनेबद्दल आपणास अधिक माहिती हवी असल्यास आमच्या शाखेस भेट द्या अथवा +91 83081 90461 या क्रमांकावर संपर्क साधा.
थोडी-थोडी बचत आपल्याला मोठ्या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करू शकते. स्वतःला बचतीची सवय लावा, भविष्य सुरक्षित करण्यासाठीचा हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. यासाठी तुमचा बचतीचा मित्र… नागपूर सिटी मल्टीस्टेट आपल्यासोबत आहे.
मा. श्री. जितेंद्र वासनिक चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
सामाजिक कार्यक्रम
सामाजिक कार्यक्रम
सामाजिक कार्यक्रम