स्वातंत्र्य दिन 2025
नागपूर सिटी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नागपूर येथील संस्थेच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष अतिथींच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले. एकता, अभिमान आणि देशभक्तीने भरलेला अविस्मरणीय दिवस!