वरुड
माजी आमदार श्री. देवेंद्र भुयार, माजी आमदार श्री. अनिल भोंडे तसेच माजी नगराध्यक्ष सौ. स्वाती युवराज आंडे यांच्या हस्तेनागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वरुड शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक, संचालक मंडळाचे मान्यवर सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते.