कल्याण
श्रीमती सुलभा गणपत गायकवाड (आमदार, कल्याण पूर्व) तसेच माननीय श्री. वैभव वि. भोईर यांच्या शुभहस्ते नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या कल्याण शाखेचे थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले. या भव्य उद्घाटन सोहळ्यास संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. जितेंद्र वासनिक सर, संचालक मंडळाचे सन्माननीय सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. या सोहळ्यामुळे संस्थेच्या प्रगतीस नवे बळ मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली. ठ्या उत्साहात उपस्थित होते..