डोंबिवली
माननीय आमदार व राज्यमंत्री श्री. रवीन्द्र चव्हाणजी यांच्या शुभहस्ते, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या डोंबिवली शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले.या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.