धंतोली
माननीय माजी मंत्री श्री. विजय वडेट्टीवार आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय जितेंद्र वासनिक सर यांच्या शुभहस्ते,नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या मुख्य शाखा – धंतोली (नागपूर) यांचे भव्य उद्घाटन संपन्न झाले.या प्रसंगी अनेक मान्यवर, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.