View in ENGLISH 8308190461

माननीय नगरसेविका सौ. शालुताई मेढूंले यांच्या शुभहस्ते, नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या बेला शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र वासनिक, संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व अल्बम

वर जा
कॉल करा व्हॉट्सॲप